मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाशिक येथील शिवभोजन केंद्रास भेट.

Foto


नाशिक :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडाळा नाका परिसरातील द्वारकामाई बचत गटातर्फे चालविण्यात येत असलेल्या शिवभोजन केंद्रास भेट दिली.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरेजिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकरतहसीलदार पंकज पवारमाजी खासदार समीर भुजबळबचतगट अध्यक्षा अलका चहाळेमंगला चहाळे उपस्थित होते.

श्री. ठाकरे यांनी यावेळी लाभार्थ्यांशी संवाद साधला. शिवभोजन थाळीबाबत समाधानी आहात काअसे त्यांनी विचारल्यावर लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारणा केल्यामुळे डोळ्यात पाणी आल्याचे तुकाराम नाडे यांनी सांगितले. अन्य लाभार्थ्यांनीदेखील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker